ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग

इंटरनेट वरून ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग संपूर्ण मार्गदर्शिका मराठी मधून

आजच्या जगात आज असे कोणीही नाही ज्याला पैसे कमविण्याचे नाही आहे. कारण वाढती महागाई आणि बेरोजगारीचा दर हा खूप प्रमाणात वाढत आहे आणि अश्या परिस्थितीत आपल्याला पैश्याची अत्यंत गरज आहे. तसेच आज या इंटरनेट च्या जगात असे कोणीही नाही ज्याला गुगल माहिती नाही गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे, फक्त सर्च इंजिनच नव्हे हे आपल्याला अश्या कितीतरी सुविधा देत आहे जी आपल्याला अगदी मोफत पुरविते तेच आपण अभ्यासणार आहोत. आणि त्या सुविधांच्या आधारे आपण त्या माध्यमातून गुगल कडून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते आपण शिकणार आहोत. तसेच यासोबतच तुम्हाला गुगलच्या आणखी काही महत्वाच्या प्रोडक्ट बद्दल नक्कीच माहिती असायला हवी अन्यथा तुम्ही कधीच ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी पूर्णतः यशस्वी होऊ शकणार नाही. तसेच ऑनलाइन गूगल चा वापर करून पैसे कसे कमवायचे त्याकरिता हे पुस्तक पूर्ण वाचावे.

परिचय

नाव: मनोज गोपाळराव ढवळे नमस्कार, मी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि माझ्या गावाचे नाव शेगाव आहे, मी अमरावती विद्यापीठातून बॅचलर डिग्री केली आहे. यामध्ये कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, गणित हे विषय घेऊन मी माझी बी.एस.सी. (B.Sc.) पूर्ण केली आहे. व त्यासोबतच मी गुगल फॉर एज्युकेशन लेवल १ चे सर्टीफिकेशन पूर्ण केले आहे. मला संगणकांबद्दल बरेच ज्ञान आहे,  मी जवळजवळ 14 वर्षांपासून संगणक क्षेत्रात कार्यरत आहे, आता मला पूर्ण 14 वर्षांचा अनुभव आहे, मला वेबसाइट्स बनविता येतात, ब्लॉग बनविता येतात, फोटोशॉप मध्ये काम करता येते आणि संगणकांशी संबंधित अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ज्या मी सहजरीत्या करू शकतो. तसेच माझे स्वतःचे कंप्युटर प्रशिक्षण केंद्र आहे. यासोबतच मी ग्राहकांना हवी असेल तशी वेबसाईट किंवा ब्लॉग सुद्धा बनवून देत असतो. माझे स्वतःचे YouTube चॅनेल व वेबसाइट्स सुद्धा आहेत.
हे ईबूक मी खास तुमच्यासाठी लिहिलेले आहे या आधी माझे खूप ब्लॉग आहेत त्यावर आर्टिकल सद्धा लिहिलेले आहेत पण हे माझे पुस्तक मी तुमच्या पर्यंत पोहचवत आहे मला नक्की खात्री आहे हे तुम्हाला नक्की आवडेल व तुम्ही याचा नक्की फायदा घेणार. धन्यवाद!

Google Certified Educator
Completed Google Certified Educator Level 1 Certification
Youtube Certification
Received Creator Award Certification From YouTube
Youtube Silver Button Award

डाउनलोड ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग

ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर इबुक PDF ताबडतोब डाउनलोड करता येईल व तुम्ही दिलेला ईमेल आयडी वर सुद्धा पाठविण्यात येईल. तुम्ही केलेले पेमेंट हे पूर्णतः सुरक्षित राहील.

66 Topics and 86 Pages in 1 PDF

Original Price – Rs. 499/-
Offer Price – Rs. 99/- Only
प्रजासत्ताक दिवस स्पेशल ऑफर लवकरच संपणार